Sherlock (TV)
Marathi
Language · 13 works
5 works open to everyone here carry this tag; 80% are complete. The average one runs about 3,400 words. Read any of them in your browser, save it as an EPUB, or listen to it.
Works
Some results are potentially explicit
Hindu Religions & Lore+1
सुख कळले
by OhToBeAGod (rustygrace)
शेवटी बाहेर आली, तेंव्हा जिन्यात तिला पुन्हा रुक्मिणी दिसली. आत्ता ती कमी अस्वस्थ वाटत होती आणि शांतपणे पायऱ्यांवर बसून पाणी पीत होती. तिच्या लांब वाणीतून काही केस सुटले होते, आणि व्यायाम केल्यामुळे तिचा गोरापान चेहरा लाल झाला होता. किती सुंदर होती ती!घरी जाताना सुद्धा तिच्या डोळ्यासमोर रुक्मिणीच येत होती. ती इतकी चिंताग्रस्त का बरं असावी? आणि सेल्फ डिफेन्स क्लास? सत्यभामाला जरी ती माहित नसली, तरी तिच्याबद्दल थोडी काळजी वाटायला लागली होती.
Original Work
ॲल्बस (Albus)
by VGinny
ॲल्बस, माझा पाळीव पक्षी. त्याच्या बद्दल मी थोडं लिहावं असं माझ्या आजी ला वाटलं. एक वर्ष मागे लागून अपयश हाती आल्यावर तिनेच मग हे लिहिले. मी त्यात थोडी भर घातली.
Sherlock (TV)+1
dii bloNg oNph yujiniyaa
by M_B
हा माझा ब्लॉग आहे. पण खरं तर तो ब्लॉग कमी, नि आज ना उद्या प्रचंड यशस्वी आणि प्रसिद्ध होणार्या माझ्या पुस्तकाचा पहिला खर्डा जास्त आहे, असंच मी मानते. पुस्तकाचं नाव आहे - जगावेगळ्या कुटुंबातलं माझं आयुष्य नि माझ्या आठवणी. तर - माझ्या आई-बाबाचा घटस्फोट झालाय. बाबा, बाबाचा नवरा, आई आणि मी - असे आम्ही एकत्रच राहतो. कसं वाटतंय? आत्ताशी तर फक्त सुरुवात आहे.माझं नाव युजिनिया वॉटसन आहे. पण मला जिनी म्हणालात तरी चालेल. तर - हे असं आहे.तळटीपः सध्या तरी ही पूर्ण झालेली गोष्ट आहे. या टप्प्यावर ती थांबवणं सोईचंही आहे. पुढे-मागे कदाचित त्यात भर घातली जाईलही.
Sherlock (TV)+2
A potentially explicit work
Mahabharata - Vyasa+1
A potentially explicit work
Sherlock - Fandom
sherloNk joNn
by M_B
शेरलॉक नि जॉनच्या गोष्टी: तात्पुरती गुणव्यवस्था / प्रकारव्यवस्था / शेरेबाजी. माझ्या सोयीसाठी.
Vyakti Ani Valli
nNdaa
by Me_Being_Difficult
बोटीचा भोंगा वाजला आणि नकळत नंदाच्या हाताची रेलिंग वरची पकड घट्ट झाली . लंडनच्या एअर रेडचा आवाज फार वेगळा. तरी देखील नंदाला वाटलं एक सेकंद पाण्यात उडी घ्यावी. काहीही करा आणि कशाही खाली आसरा घ्या.
Fandom - Fandom
A potentially explicit work
Harry Potter - J. K. Rowling+1
A potentially explicit work
The Handmaid's Tale - Margaret Atwood+1
A potentially explicit work
Kpop - Fandom